आपले बुलडाणा हे पेज खास आपल्या बुलडाणा शहरासाठी बनवन्यात आले आहे, या पेज वर जिल्ह्यातील संस्कृती, इतिहास, चालु घडामोडी, इतर जिल्ह्यासंबंधी माहीती सादर केली जाईल.
॥ गण गण गणात बोतेँ ॥ विदर्भाची पंढरी, श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, जिल्हाः बुलढाणा मित्रांनो या लिँक ला आपल्या वॉलवर शेयर करा आणि बाबाचेभक्त वाढवा, www.facebook.com/shree.gajanan.darshan जय गजानन!