Pages
आमचे फेसबुक पेज, अवश्य भेट द्या.
info
भौगोलिक माहिती
जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा
भौगोलिक सीमा अक्षांश १९.५१° ते २१.१७° उ. व रेखाक्ष ७५.५७° ते ६.५९° पू. उत्तरेस मध्यप्रदेश, पूर्वेस अकोला, दक्षिणेस परभणी व जालना, पश्चिमेस जालना व जळगाव.
क्षेत्रफळ ९,६४० चौ कि मी
पाउस जुने ते सप्टेंबर मध्ये दक्षिण मान्सून पासून
हवामान उष्ण व कोरद उन्हाळा आणि थंड हिवाळाजनगणना २०११
लोकसंख्या २५,८८,०३९
लोकसंख्या घनत्व २६८ प्रती चौ कि मी
लिंग प्रमाण ९२८ स्त्री प्रती १००० पुरुष
शिक्षणाचे प्रमाण ८२.०९%इतर
पर्यटन स्थळे १. लोणार सरोवर २. वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण, सिंदखेड राजा ३. स्वामी विवेकानंद आश्रम ४. संत गजानन महाराज देवस्थान, शेगाव ५. सैलानी बाबा दर्गाह, चिखली ६. जगातील सर्वात उंच हनुमान मूर्ती, नांदुरा 7. प्रसिद्ध बालगी मंदिर, मेहकर
रेल्वे स्थानक जिल्ह्याच्या ठिकाण पासून मलकापूर (५० किमी), नांदुरा (४५ किमी), शेगाव (७० किमी)
राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग न ६ (खामगाव, नांदुरा, मलकापूर)
जवळील विमानतळ औरंगाबाद १५० किमी
राज्य परिवहन महामंडळ आगार बुलढाणा, मलकापूर, चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद.जिल्ह्याची रचना
महसूल उपविभाग बुलढाणा, मेहकर, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद. प्रमुख - उपविभागीय अधिकारी
महसूल तालुके बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर. प्रमुख - तहसीलदारजिल्ह्याचे प्रतिनिधी
लोकसभा सदस्य श्री प्रतापराव जाधव(शिवसेना)
विधानसभा सदस्य मलकापूर(२१)-चैनसुख मदनलाल संचेती(भाजप), बुलढाणा(२२)-विजयराज हरिभाऊ शिंदे(शि से), चिखली(२३)-राहुल बोंद्रे(कॉ), सिंदखेड राजा(२४)-डॉ राजेंद्र शिंगणे(रा कॉ), मेहकर(२५)-संजय रायमुलकर(शि से), खामगाव(२६)-दिलीपकुमार सानंदा(कॉ), जळगाव जामोद(२७)-डॉ संजय कुटे(भाजप)राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)
एन आय सी जिल्ह्यातील शासकीय प्रशासनास माहिती व तंत्रज्ञान बाबत मदत करते. एन आय सी ने वेळोवेळी जिल्ह्यातील माहिती तंत्रज्ञान प्रोजेक्ट समाधानकारक कार्यान्वित केले आहेत.
एन आय सी बुलढाणा सन १९८९ मध्ये स्थापन केले गेले. तेव्हापासून हे कार्यालय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असून प्रगतशील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी एकरूप झाले आहे
एन आय सी बुलढाणा अधिकारी १. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी(डी आय ओ)- श्री उत्तम चव्हाण २. सहाय्यक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी(डी आय ए)- श्री महमदशाहीद पीरजादे
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment